examined
adj. १ परीक्षित २ तपासलेला
adj. १ परीक्षित २ तपासलेला
v.t. १ (as, to look closely into) परीक्षण करणे २ (to inspect) तपासणे
n. १ परीक्षा (स्त्री.) २ तपासणी (स्त्री.)
n. तंतोतंतपणा (पु.), निश्चितपणा (पु.)
n. यथातथ्यता (स्त्री.)
adj. १ (exhibiting or characterised by strict, particular and complete accordance with fact, truth or an established stabdard or original) तंतोतंत, यथातथ्य cf. precise.२ नक्की, निश्चित, नेमका
v.t. & i. १ (as, to give off; emit) निकास करणे, बाहेर टाकणे २ (as, to develop or produce by natural evolutionary processes) उत्क्रांत होणे
Chem. वायूनिकास (पु.)
n. १ निकास (पु.) २ उत्क्रांति (स्त्री.) ३ Math. (the extraction of roots– as opposed to the involution) मूलकरण (न.)
adj. १ उघड २ व्यक्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725