form cf. conformation
समआविन्यास
समआविन्यास
संरूपण
(in comb.) १ –रूप, –च्या आकाराचा २ –स्वरूप
n. १ रूप (न.) २ (as, the ideal or intrinsic character) स्वरूप (न.) v.t. & i. १ (to give a form or shape to; to become formed or shaped) बनवणे, बनणे, आकार देणे २ घडवणे (in the form of –च्या रूपाने, –च्या स्वरूपात)
Nuclear Eng. द्विशूलित रेखापथ
adj. १ द्विशूलित २ (having one end divided into two or more branches or points) सशाख
n. द्विशूल (पु., न.), काटा (पु.)
लोहारशाळा (स्त्री.)
n. Eng. घडकाम (न.)
v.t. (as, to shape by heating and hammering) (आगीत तापवून व ठोकून) घडवणे n. Met. (as, a plant where forging is carried on) घडकाम कर्मशाळा (स्त्री.) लोहारसाळ (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725