glazed
adj. चकाकी असणारा
adj. चकाकी असणारा
v.t. १ चकाकी देणे २ काचरोगण लावणे n. १ चमक (स्त्री.), चकाकी (स्त्री.) २ काचरोगण (न.)
adj. १ काचसदृश २ काचमय
n. काचकुंतल (न.)
n. काचवाळू (स्त्री.)
n. काचकापी (पु.)
n. काचफुगारी (पु.)
n. काच (स्त्री.)
adj. १ (डोळे इत्यादी) दिपविणारा (as in : glaring light दिपवणारा प्रकाश) २ ढळढळीत (as in : glaring mistake ढळढळीत चूक)
v.i. दिपवणे n. झळाळी (स्त्री.) तिरीप (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725