round
adj. १ गोल, वाटोळा २ (as, number) शून्यांक adv. भोवती n. १ फेरी (स्त्री.), फेर (पु.) २ परिक्षेत्र (न.) ३ गोल (पु.) v.t. & i. (as, figure) पूर्णोंकात देणे
adj. १ गोल, वाटोळा २ (as, number) शून्यांक adv. भोवती n. १ फेरी (स्त्री.), फेर (पु.) २ परिक्षेत्र (न.) ३ गोल (पु.) v.t. & i. (as, figure) पूर्णोंकात देणे
adv. स्थूलमानाने, ठोकळमानाने
स्थूल आकृति
स्थूलमान (न.)
adj. १ अमसृण, खडबडीत (as in : rough surface १ अमसृण, खडबडीत (as in : rough surface अमसृण पृष्ठ, खडबडीत पृष्ठ) २ स्थूल, ठोकळ (as in :rough values स्थूल मूल्ये, ठोकळ मूल्ये)
adj. नासलेला, सडलेला, कुजलेला
घूर्णी क्षेत्र
घूर्णी आर्मेचर
n. (as, one of the hypothetical energy quanta that are concerned along with the phonons in the behaviour of liquid helium II) रोटॉन (न.)
घूर्णी पंप
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725