segregate

v.t. & i. वेगळे ठेवणे, विलग करणे, विलग्न होणे cf. detach विलग करणे, विलग होणे divide विभाजन करणे separate पृथक करणे, पृथक होणे, वेगळे करणे, वेगळे होणे, विभक्त करणे, विभक्त होणे split विभाजन करणे, विभाजन होणे

segment

n. १ Math. (as, a portion cut off from a geometrical figure by a line or plane) खंड (पु.) २ (a piece or separate fragment of something) खंड (पु.) cf. division भाग fraction अंश, भिन्न fragment शकल, खंड part भाग, अंग, अवयव portion भाग section छेद, खंड sector क्षेत्र ३ Math. (as, of a circle) वृत्तखंड (पु.)