tabulate
v.t. कोष्टक तयार करणे, कोष्टकात बसवणे, सारणी तयार करणे
v.t. कोष्टक तयार करणे, कोष्टकात बसवणे, सारणी तयार करणे
कोष्टकीय अंतराल
कोष्टकीय अंतरे (न.अ.व.)
adj. (of, relating to, or arranged in a table) कोष्टकवार, सारणीरूप
n. Geol. पठार (न.)
n. (as, tabulated statement) कोष्टक (न.), तक्ता (पु.), सारणी (स्त्री.) (as In : periodic table आवर्त सारणी) v.t. कोष्टके तयार करणे, सारणीबद्ध करणे
(abbr. of trinitrotoluene) टी.एन.टी. (संक्षेप-T.N.T. किंवा TNT) (ट्रिनायट्रोटोल्यून)
(as, symbol for absolute temperature) (निरपेक्ष तापमान) (सं. T)
adj. १ पद्धतशीर केलेला २ पद्धतीत बसवलेला
v.t. १ पद्धतशीर करणे २ पद्धतीत बसवणे (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725