verified
adj. १ सत्यापित २ पडताळणी केलेला, पडताळलेला
adj. १ सत्यापित २ पडताळणी केलेला, पडताळलेला
n. १ सत्यापन (न.) २ पडताळणी (स्त्री.)
n. सरण (न.), सृति (स्त्री.)
n. कड (स्त्री.) v.i. झुकणे
n. (also called Venturi or Venturi tube) Hyd. (after G.B. Venturi, Ital. physicist—as, an apparatus for recording rates of flow through closed pipes) वेन्टुरीमापी (पु.) (वेन्टीरी प्रवाहमापी)
n. संवातक (न.)
n. १ संवातन (न.), वायुवीजन (न.) २ वायुवीजन सोय (स्त्री.), हवा खेळण्याची सोय (स्त्री.) ३ खेळती हवा (स्त्री.)
adj. संवातन—
adj. संवातित
v.t. & i. संवातन करणे, संवातन होणे, हवा खेळवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725