plead not guilty
अपराध नाकबूल करणे, गुन्हा नाकबूल करणे,
अपराध नाकबूल करणे, गुन्हा नाकबूल करणे,
उत्तरादाखल प्रतिवाद करणे
अपराधाची कबुली देणे [Cr.P.C.-s. 241], गुन्ह्याची कबूली देणे,
v.t.& i. 1. वादप्रतिवाद करणे, 2. कैफियत मांडणे 3. वकिली करणे [Const.-Art. 220] 4. आक्षेप मांडणे, तक्रार मांडणे 5. विनंती करणे
(a plea admits the cause of action but sets forth a release subsequently executed by the party authorised to release the claim)हक्कसोड प्रतिकथन, हक्क सोडल्याचे प्रतिकथन
समर्थनार्थ प्रतिकथन
गुन्ह्याची कबुली, अपराधीपणाची कबुली [Cr.P.C.-s. 241-m.n.], गुन्हा केल्याचे प्रतिकथन
अन्यत्र उपस्थितीचे प्रतिकथन
(a plea that the plaintiff had a cause of action, but it was discharges by some subsequent or collateral matter) फेड झाल्याचे प्रतिकथन
(a plea which goes to defeat the plaintiff's action absolutely and entirely)दावारोधक आक्षेप (पु.), दावारोधक तक्रार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725