provided also that
परंतु असेही की
परंतु असेही की
pa.p.& adj. 1. पुरवलेला 2. उपबंधित केलेला 3. तरतूद केलेला conj. (often with ‘that’) परंतु, मात्र
v.t. 1. तरतूद करणे, पुरवणे, -ची सोय करणे, -ची व्यवस्था करणे 2. (with for) उपबंधित करणे, -साठी उपबंध करणे, -तरतूद करणे
adj. सिद्ध केलेला, सिद्ध झालेला, शाबीत [Ind.Evi.Act-s.3] शाबीत केलेला, शाबीत झालेला
v.t.&i. सिद्धकरणे, सिद्ध होणे, शाबीत करणे, शाबीत होणे
adj. सिद्ध करण्याजोगा, शाबीत करण्याजोगा
n. 1. राजशिष्टाचार (पु.) 2. कराराचा मूळ मसूदा (पु.)
प्रबंधक, मूळ न्यायशाखा
n. प्रोथोनोटरी (सा.)
adj. प्रतिसाक्षित
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725