Addicted
व्यसनी
व्यसनी
१ अधीन होणे २ (usu. passive with to) - चे व्यसन जडणे, चे व्यसन असणे, n. व्यसनी (न.), व्यसनाधीन(न.)
पूरकपत्र (न.) cf. Annexure
भर आणि शुद्धिपत्र
१ भर घालणे, भर पडणे, (with up) २ बेरीज करणे
अनुकूलक (न.)
अनुकूलन आदेश (पु.)
१ जुळणी (स्त्री.) २ (something made by adapting, as a novel for the stage) रुपातंर (न.), अनुकूलन (न.)
१ जुळता करुन घेण्याजोगा २ अनुकूलनक्षम
१ जुळता करुन घेण्याची शक्यता (स्त्री.) २ अनुकूलनक्षमता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725