Consummate skill
परिपूर्ण कौशल्य
परिपूर्ण कौशल्य
अनौपचारिकपणे सल्ला घेणे/विचारविनिमय करणे
वित्त विभागाशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे
तदनुसार अर्थ लावणे
विधायक दृष्टीकोन
संवर्गाची घटना
संविधानीय/घटनात्मक सुधारणा
संविधानीय/घटनात्मक आक्षेप
-द्वारा प्रस्थापित
धारणजमिनींचे एकत्रिकरण
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725