Except to the extent that power may have been delegated to the Department under rules approved by the Finance Department
वित्त विभागाने मान्य केलेल्या नियमान्वये विभागांना शक्ती प्रदान केली गेली असेल तेवढी मर्यादा खेरीज करून
वित्त विभागाने मान्य केलेल्या नियमान्वये विभागांना शक्ती प्रदान केली गेली असेल तेवढी मर्यादा खेरीज करून
वित्त विभागाने प्रदान केलेल्या सर्वसाधारण शक्तींना अनुसरून असेल त्या व्यतिरिक्त
ह्या अधिनियमांद्वारा अन्यथा उपबंधित केलेल्या गोष्टी व्यतिरिक्त
यापुढे उपबंधित केलेले असेल त्या खेरीज
संवर्गबाह्य पद
योग्यता ठरवणे; योग्यायोग्यता पाहणे
‘अ’ स्थानी व्यक्त केलेल्या विचारांस अनुलक्षून प्रस्तावाचे परीक्षण करणे
तपासून प्रतिस्वाक्षरित
परीक्षा फी
-च्या विरुद्ध पाचारण करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725