Please put up a self-contained summary
कृपया स्वयंपूर्ण संक्षेप/सारांश प्रस्तुत करावा
कृपया स्वयंपूर्ण संक्षेप/सारांश प्रस्तुत करावा
पर्यायी प्रस्ताव प्रस्तुत करावे
खटल्याची /प्रकरणाची संक्षेपिका तयार करावी
या बाबींची भविष्यकाळाकरता नोंद करून ठेवावी
खाली ठेवलेला ज्ञाप तात्काळ पाठवावा आणि फाईल सादर करावी
- कडे कार्यभार सोपवावा आणि - येथे स्वतः उपस्थित व्हावे
- ला सर्वप्राथम्य द्यावे
निलंबित व्यक्तीविरुद्ध वस्तुस्थिती कथनासह दोषारोप पत्र तयार करावे
त्वरेने अनुपालन करावे
चर्चा करावी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725