reader printer
वाचनी मुद्रक
reader
n. १ वाचक (पु.) २ वाचनिक (पु.) ३ पाठ्यपुस्तक (न.) ४ पाठ्यग्रंथ (पु.) ५ प्रपाठक (पु.)
ratio
n. प्रमाण (न.)
rarities bibliography
दुर्मिळ ग्रंथसूची (दुर्मिळ ग्रंथांची ग्रंथसूची)
rare book
१ दुर्मिळ पुस्तक २ दुर्मिळ ग्रंथ
rapid selector
शीघ्र वेचक
ramification
n. १ शाखा (स्त्री.) २ शाखा विस्तारण (न.)
rag-paper
n. चिंध्यांपासून तयार झालेला कागद (पु.)
rack
n. शिडाळे (न.), रॅक (स्त्री.)

