signify

v.t. & i. 1. (to make Known by a sign) खुणेने सांगणे cf. convey 2. (to make know) व्यक्त करणे 3. (to have certain sense) अर्थ असणे, अर्थ होणे 4. सूचित करणे, दर्शवणे

sign

v.t.& i. 1. स्वाक्षरित करणे, स्वाक्षरी करणे, सही करणे 2. खूण करणे, इशारा करणे n. 1. स्वाक्षरी (स्त्री.) सही (स्त्री.) 2. खूण (स्त्री.), चिह्न (स्त्री.) लक्षण (न.) 3. Astron. राशि