subscription

n. 1. वर्गणी (स्त्री.), अभिदान (न.) [Ind.Con.Act-s.30] 2. अनुमतीदर्शक सही (स्त्री.) 3. अधोलेखन (न.) 4. स्वाक्षरी (स्त्री.)

subscribe

v.t. & i. 1. वर्गणी देणे 2. अभिदान करणे 3. सही करणे, स्वाक्षरी करणे 4. अनुमत करणे, अनुमतिदर्शक सही करणे 5. (as, to a provident fund, etc.) हप्ता भरणे