accuser
n. आरोप करणारा (सा.), आरोपक (सा.)
n. आरोप करणारा (सा.), आरोपक (सा.)
n. आरोपी (सा.) cf. criminal
v.t. आरोप करणे cf. charge
आरोप (पु.), आरोप करणे (न.)
अनुवर्ती शिक्षा, अनुभोग्य शिक्षा
adj. 1. अनुभोग्य, अनुवर्ती (as in : accumulative judgment अनुभोग्य न्यायनिर्णय, अनुवर्ती न्यायनिर्णय) 2. अतिरिक्त (as in : accumulative legacy अतिरिक्त उत्तरदान) 3. संचयी
n. संचय (पु.), संचयन (न.), साचणे (न.)
उपार्जित होणारे व्याज (न.)
adj. 1. उपार्जित होणारा, 2. प्रोद्भावी
देय म्हणून प्रोद्भुत होणे [T. P. Act s. 36]
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725