admit to registration
नोंदणीसाठी स्वीकृत करणे [Ind. Regi. Act-s. 58]
नोंदणीसाठी स्वीकृत करणे [Ind. Regi. Act-s. 58]
संप्रमाणार्थ स्वीकृत करणे
जामीनादेश देणे [Cr. P. C. s. 51]
दायित्व कबूल करणे [ Ind. Par. Act-s. 19]
अपील दाखल करून घेणे, अपील स्वीकृत करणे
v.t. & i. 1. कबूल करणे, स्वीकार करणे cf. accept 2. प्रवेश देणे, समावेशित करणे 3. दाखल करून घेणे, 4. (to concede) करू देणे
अपिलाची स्वीकृती
n. 1. कबुली (स्त्री.) [Ind. Evi. Act-s. 17] 2. समावेशन (न.) [Ind. Part. Act-s. 30(6)], प्रवेश (पु.), [Const. Art. 337-proviso-2] 3. स्वीकृति (स्त्री.) 4. अनुज्ञा (स्त्री.)
शाबितीसाठी ग्राह्य, पुरावा म्हणून ग्राह्य
ग्राह्य साक्षीपुरावा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725