affirm cf. aver
ठासून सांगणे
ठासून सांगणे
ठामपणे सांगणे
v.t. 1.(to make firm, confirm, establish) दृढ करणे, कायम करणे 2.(to assert positively) निश्चयपूर्वक सांगणे, दृढकथन करणे 3. (to make solemn promise before an authorized magistrate) प्रतिज्ञेवर सांगणे, प्रतिज्ञापूर्वक कथन करणे 4. पुष्टी देणे (as in : affirm the decision निर्णयाला पुष्टी देणे)
3. सजातीयता (स्त्री.)
n. 1. आप्तभाव (पु.) 2. सोयरसंबंध (पु), सोयरीक (स्त्री.)
पितृत्वनिश्चितीचा आदेश
n. 1. पितृत्वनिश्चिति (स्त्री.) 2. संलग्नीकरण (न.)
v.t. 1. संलग्न करून घेणे 2. (to assign a child to its father by legal authority) पितृत्वनिश्चिती करणे
adoption case
n. प्रतिज्ञालेख (पु.), शपथपत्र (न.) cf. evidence
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725