agreed case
(also case made) संमत तथ्यकथन
(also case made) संमत तथ्यकथन
v.t. & i. 1. कबूल करणे cf. accept, संमती देणे, संमती असणे 2. करार करणे [Ind. Evi. Act-s. 23] 3. ठरवणे v.i. 1. [with ‘to’ or ‘upon’) संमत करणे 2. मतैक्य होणे, एकमत होणे 3. एकवाक्यता असणे, - शी जुळणे
शेतीप्रधान समाज, कृषिप्रधान समाज
शेतजमीनविषयक कायदा, कृषिभूमिविषयक कायदा
adj. 1. कृषिभूमिविषयक, शेतजमीनविषयक 2.कृषिप्रधान, शेतीप्रधान
n. (kinship by the father’s side) गोत्रज संबंध (पु.), पितृबांधव संबंध (पु.)
adj. गोत्रजविषयक, पितृबांधवविषयक
n. (relations on the father’s side) गोत्रज (सा.), पितृबांधव (सा.) [Hin. Suc. Act-s. 3]
adj. 1. व्यथित, पीडित 2. नाराज
अन्याय करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725