back

v.t. (to endorse) 1. पृष्ठांकित करणे 2. पाठिंबा देणे 3. पाठीशी घालणे n. 1. पाठ (स्त्री.) 2. (hinder part) पाठीमागचा भाग (पु.)

award

n. 1. निवाडा (पु.) 2. पुरस्कार (पु.) cf. flaying injury v.t. 1. निवाड्याने देणे, निवाड्याने देववणे, निवाडा देणे cf. judge 2. (as, compensation, costs, etc.) प्रदान करणे, देणे