below par
अवतुल्येतेने, अवमूल्याने, अवमूल्यन cf. at par
अवतुल्येतेने, अवमूल्याने, अवमूल्यन cf. at par
n. pl. मालकीच्या वस्तू (स्त्री.अ.व.) cf. estate
v.t. 1. (with 'to') - चा असणे 2. -ला अंगभूत असणे 3. - च्या पैकी असणे 4. च्या मालकीचा असणे
adj. (carring on war or engaged in war) युद्धमान
n. (in Intern. Law) युद्धमानता (स्त्री.)
सद्भावपूर्वक विश्वास ठेवणे, सद्भावपूर्ण समज असणे, प्रामाणिकपणे वाटणे
v.t. 1. विश्वास ठेवणे, विश्वास असणे 2. समजूत असणे, समज असणे 3. मानणे
n. 1. विश्वास (पु.) 2. समजूत (स्त्री.), समज (पु.)
v.t. वेढा देणे cf. blockade
वर्तनरीती (स्त्री.), वर्तन आकृतिबंध (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725