dereliction

n. 1. जमीनसोड (स्त्री.) 2. (land gained from water by a change of water-line) जलसोड जमीन (स्त्री.) 3. (in case of duties) कर्तव्यच्युति (स्त्री.)

derelict

adj. 1. टाकलेला, सोडून दिलेला 2. कर्तव्यच्युत n. 1. टाकलेली वस्तू (स्त्री.) 2. (in Maritime Law) सोडून दिलेले जहाज (न.) 3. सोडजमीन (स्त्री.)