determine

v.t.& i. 1. निर्धारित करणे cf. assess 2. समाप्त करणे, समाप्त होणे 3. निर्णय घेणे, निर्णय करणे cf. judge 4. निश्चित करणे, ठरवणे 5. निर्धार करणे

determination

n.1. निर्धारण (न.), ठरवणे (न.) 2. समापन (न.), समाप्ति (स्त्री.) 3. निर्णिति (स्त्री.)4. निर्धार (पु.), निश्चित (पु.)