polarization
n. ध्रुवण (न.), ध्रुवीकरण (न.), ध्रुवीभवन (न.)
n. ध्रुवण (न.), ध्रुवीकरण (न.), ध्रुवीभवन (न.)
n. ध्रुवीयता (स्त्री.), ध्रुवता (स्त्री.)
विषवायु युद्ध, विषवायु युद्धपद्धति
हरकतीचा मुद्दा
मतभेद आरंभ
n. १ शिरकाण (न.) २ (destruction of Jews) संघटित ज्यूसंहार (पु.), संघटित ज्यूहत्त्याकांड (न.)
अमेरिकेच्या अध्यक्षाचा खास अप्रकट नकाराधिकार
पॉकेट बरो (जेथून हमखास निवडून येता येईल असा कॉमन सभेचा मतदारसंघ)
n. अनेकता (स्त्री.), बहुत्व (न.)
n. बहुलवाद (पु.), बहुत्ववाद (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725