execute

v.t. 1. कार्यान्वित करणे 2. अंमलबजावणी करणे cf. achieve 3. (as contract, deed, etc.) निष्पादन करणे, करून देणे 4. (to inflict capital punishment) फाशी देणे 5. पार पाडणे

excuse

n. 1. माफी (स्त्री.) 2. क्षमा (स्त्री.) 3. सबब (स्त्री.) 4. निमित्त (न.) v.t. 1. माफ करणे, क्षमा करणे 2. सूट देणे