fail

v.t.& i. 1. कसूर करणे, चुकणे 2. निष्फळ होणे, व्यर्थ होणे 3. -चा अभाव असणे [Ind.Suc.Act-s. 100-m.n.] 4. बंद पडणे 5. अपयश होणे, फसणे 6. (as in examination) अनुत्तीर्ण होणे, नापास होणे

factum

n.1. (a man's own act) स्वकृत्य (न.) 2. (an event or fact) घटित (न.), तथ्य (न.), 3. (in testmentory law, due execution of a will) (मृत्युपत्राचे) यथोचित निष्पादन (न.)