hostility

n. 1. वैर ( न.), वैरभाव (पु.) 2. युद्ध (न.) 3. शत्रुता (स्त्री.), शत्रुत्व ( as in : commencement of hostilities शत्रुत्व निर्माण होणे)

hostile witness

उलटलेला साक्षीदार, फितूर साक्षीदार, 1. उलटलेला साक्षीदार , विद्रोही साक्षीदार, फितूर साक्षीदार 2. प्रतिकूल साक्ष