intrude

v.t.& i. 1. (to force in or enter uninvited or unwelcome) घुसणे, अनाहूत प्रवेश करणे, अनधिकृत प्रवेश करणे cf. trespass 2. एकांताचा भंग करणे [l.P.C. –s - 509]

introduction

1. (as, of book) प्रस्तावना (स्त्री.) cf. preamble 2. parl practivce (as, of a bill in the legislature, etc.) पुरःस्थापन (न.) प्रस्तुत करणे (न.) 3. प्रारंभ (पु.) 4. ओळख (स्त्री.)

introduce

vt. 1. प्रविष्ट करणे [Ind. Part-Act-s. 31(1)], 2. मांडणे, प्रस्तुत करणे, 3. ओळख करून देण, परिचय करून देणे, 4. ची प्रस्तावना करणे