acquittance roll
१ वेतनपट (पु.) २ पावती तक्ता (पु.)
१ वेतनपट (पु.) २ पावती तक्ता (पु.)
n. दोषमुक्ति (स्त्री.)
v.t. १ Law दोषमुक्त करणे २ ऋण चुकते करणे, कर्ज फेडणे ३ कामगिरी बजावणे
n. परिग्रहशीलता (स्त्री.)
adj. १ अर्जित २ संपादित
१ मूकसंमतीदर्शी जनता २ नाखुषीची मूकसंमती देणारी जनता
संपादन अभिमुखता, कर्तृत्वसिद्धी अभिमुखता
कर्तृत्वसिद्धी प्रेरणा
n. १ संपादणूक (स्त्री.), संपादन (न.) cf. performance २ कामगिरी (स्त्री.) cf. performance
n. १ आरोपी (सा.) cf. criminal २ अभियुक्त (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725