census
n. खानेसुमारी (स्त्री.), जनगणना (स्त्री.)
n. खानेसुमारी (स्त्री.), जनगणना (स्त्री.)
१ निंदाव्यंजक ठराव २ ठपका ठराव
n. १ निंदाव्यंजन (न.) २ ठपका (पु.) v.t. १ निंदा करणे २ ठपका देणे cf. chide
n. सेन्सॉरशिप (स्त्री.), अभ्यवेक्षण (न.)
n. सेन्सॉर (सा.), अभ्यवेक्षक (सा.)
n. १ कोठडी (स्त्री.) २ सेल (पु.) cf. department ३ प्राथमिक घटक (पु.) ४ शाखा (स्त्री.)
n. १ कारण (न.), निमित्त (न.) २ पक्ष (पु.), बाजू (स्त्री.) ३ हेतु (पु.) ४ वाद (पु.)
कारक घटक
गुरांची चोरी, पशुचौर्य (न.)
n. १ प्रवर्ग (पु.) २ प्रकार (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725