impugn
v.t. १ शाब्दिक हल्ला चढवणे २ आक्षेप घेणे, विरोध करणे
v.t. १ शाब्दिक हल्ला चढवणे २ आक्षेप घेणे, विरोध करणे
n. तात्पुरती सोय (स्त्री.), तात्पुरती व्यवस्था (स्त्री.)
v.t. अडकवून ठेवणे २ अवरुद्ध करणे ३ कोंडवाड्यात ठेवणे
(also disabled poor) असमर्थ गरीब
n. आयातकर (पु.) cf. duty
आयात शुल्क
n. १ आयात (स्त्री.) २ आशय (पु.), तात्पर्य (न.) v.t. १ –चा अर्थ होणे. –चा अभिप्राय असणे २ आयात करणे
n. अनुस्यूत (न.), ध्वनितार्थ (पु.), अभिप्रेत अर्थ (पु.)
n. कार्यान्वयन (न.)
v.t. कार्यान्वयन करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725