apply
v.t. & i. १ आवेदन करणे, आवेदनपत्र देणे, अर्ज करणे २ लागू करणे, लागू होणे, प्रयुक्त करणे ३ (to use or employ for a particular purpose)उपयोजन करणे
v.t. & i. १ आवेदन करणे, आवेदनपत्र देणे, अर्ज करणे २ लागू करणे, लागू होणे, प्रयुक्त करणे ३ (to use or employ for a particular purpose)उपयोजन करणे
व्यावहारिक अर्थशास्त्र, उपयोजित अर्थशास्त्र
adj. १ आवेदित २ (as opposed to ‘pure’) उपयोजित ३ (put to practical use; engaged in for a utilitarian or contributory purpose) व्यावहारिक
आवेदन रक्कम
आवेदन पुस्तक
आवेदन व भागवाटप
n. १ आवेदन (न.), आवेदनपत्र (न.), अर्ज (पु.) २ लागू करणे (न.), लागू होणे (न.), प्रयुक्ति (स्त्री.) ३ उपयोजन (न.)
n. आवेदक (सा.), अर्जदार (सा.)
adj. प्रयोज्य, लागू होणारा
n. प्रयोज्यता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725