calculation
n. १ परिगणना (स्त्री.), गणना (स्त्री.) २ अजमास (पु.) ३ हिशेब (पु.), गणित (न.)
n. १ परिगणना (स्त्री.), गणना (स्त्री.) २ अजमास (पु.) ३ हिशेब (पु.), गणित (न.)
परिगणन यंत्र
adj. १ परिगणित २ अजमावलेला ३ पूर्वकल्पित
v.t. & i. १ परिगणन करणे, –ची परिगणना करणे, गणना करणे २ अजमावणे
adj. परिगण्य, गण्य
cable
समुद्रतारेने पाठवलेली रक्कम, केबलप्रेषित रक्कम
n. (also cablegram) समुद्रतार (स्त्री.), केबल (स्त्री.) v.t. & i. समुद्रतारेने पाठवणे, समुद्रतार पाठवणे, केबलने पाठवणे, केबल पाठवणे
n. मंत्रिमंडळ (न.)
go slow
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725