employ cf. appoint
नियुक्ती करणे, नेमणूक करणे
नियुक्ती करणे, नेमणूक करणे
v.t. १ सेवायोजन करणे, नोकरीस लावणे २ (to use a thing or one’s power for an object) कामी लावणे, उपयोग करून घेणे ३ (to make use of; to use or occupy advantageously) समुपयोजन करणे n. नोकरी (स्त्री.) सेवा, (स्त्री.)
n. (a method of studying the subject whereby knowledge is acquired as a result of actual experience) अनुभववाद (पु.)
adv. अनुभवाधिष्ठित रीतीने
अनुभवाधिष्ठित नियम
अनुभवनिष्ठ निरीक्षण
adj. अनुभवाधिष्ठित, अनुभवनिष्ठ
n. pl. वित्तलब्धि (स्त्री.) cf. salary
n. १ उत्प्रवास (पु.), स्थायिक होण्यासाठी परदेशात जाणे (न.) २ उत्प्रवासन (न.) cf. ingression
v.i. उत्प्रवासन करणे, स्थायिक होण्यासाठी परदेशात जाणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725