increase in demand
मागणी वाढ, मागणीची वाढ
मागणी वाढ, मागणीची वाढ
v.t.& i. वाढ करणे, वाढ होणे, वृद्धी करणे, वृद्धी होणे n. वृद्धि (स्त्री.), वाढ (स्त्री.) cf. accession
adj. १ अशुद्धपणे २ चुकीने
adj. १ अशुद्ध २ चुकीचा
adj . (also incorporal) अमूर्त
(also formation of a company) कंपनीचे विधिद्वारा संस्थापन, कंपनीचे विधिसंस्थापन, कंपनीचे निगमन
n. १ समावेशन (न.), अंतर्भाव (पु.) cf. amalgamation २ Law ( act of creating a corporation)विधद्वारा संस्थापन (न.), विधिसंस्थापन (न.), निगमन (न.)
१ विधिसंस्थापित कंपनी, निगमित कंपनी २ विधिसंस्थापित मंडळी, निगमित मंडळी
adj. १ समाविष्ट, अंतर्भूत २ विधिसंस्थापित, निगमित
v.t. १ समावेश करणे, अंतर्भूत करणे २ Law (to form into a legal body) विधिसंस्थापित करणे, निगमित करणे adj. विधिसंस्थापित, निगमित
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725