civil

adj. 1. (as against ‘savage’) नागरी, नागर 2. (as against ‘criminal’) दिवाणी 3. मुलकी 4. नागरिकी 5. विधिदृष्ट्या, विधितः

cite

v.t. 1. प्रावाहनपत्र काढणे 2. उद्‌धृत करणे 3. उल्लेख करणे, नामोल्लेख करणे 4. अवतरण देणे