satisfy
v.t. & i. १ समाधान करणे,समाधान होणे, संतोष देणे, संतोष होणे २ पूर्ती करणे, पूर्ती होणे ३ फेड करणे
v.t. & i. १ समाधान करणे,समाधान होणे, संतोष देणे, संतोष होणे २ पूर्ती करणे, पूर्ती होणे ३ फेड करणे
adj. समाधान झालेला, संतुष्ट
adj. समाधानकारक
adv. समाधानकारक रीतीने
गरजांची पूर्ती
१ गहाणाची पूर्ती २ गहाणाची फेड करणे
n. १ (the gain one derives from a commodity or service) समाधान (न.), संतोष (पु.) २ (as, fulfilment of an obligation, etc.) पूर्ति (स्त्री.) ३ (as, payment of debts, etc.) फेड (स्त्री.)
n. (the quality or state of being fed to, or beyond capiacity) अतितृप्ति (स्त्री.), पूर्णतृप्ति (स्त्री.)
n. परितृप्ति (स्त्री.)
adj. परितृप्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725