storage
n. १ साठवण (स्त्री.) २ (a charge for storing) ठेवणावळ (स्त्री.) ३ कोठार (न.), आगार (न.)
n. १ साठवण (स्त्री.) २ (a charge for storing) ठेवणावळ (स्त्री.) ३ कोठार (न.), आगार (न.)
१ थांबलेले प्रदान २ रोखलेले प्रदान
मार्गस्थ अटकाव
n. १ अटकाव (पु.) cf. embargo २ रोध (पु.) (as in : notice of stoppage रोध सूचना) ; रोखून ठेवणे (न.), रोखून धरणे (न.) ३ थांबवणे (न.), थांबणे (न.)
अंतरिम वित्तव्यवस्था
अंतरिम व्यवस्था
adj. १ कामचलाऊ २ अंतरिम n. कामचलाऊ साधन (न.)
v.t. & i. १ थांबवणे, थांबणे २ रोखून ठेवणे, रोखून धरणे ३ अडकवणे, अटकवणे ४ बंद पाडणे, बंद पडणे n. १ थांबवणे (न.) २ विराम (पु.) ३ अटकाव (पु.)
turnover
n. संग्रह पडताळणी (स्त्री.), माल गणती (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725