tenantable
adj. १ राहण्यास योग्य २ मनुष्यवस्तीलायक
adj. १ राहण्यास योग्य २ मनुष्यवस्तीलायक
कूळ शेतकरी
कूळ कसणूक
इच्छाधीन भाडेकरी, इच्छाधीन खंडकरी
n. १ (one who pays rent for any holding) भाडेकरी (सा.), भाडेकरू (सा.), खंडकरी (सा.) २ (as, a tenant farmer) किसान (पु.) ३ Law (one who holds land under another) कूळ (न.) v.t. &i. १ (to hold as a tenant; to occupy) वहिवाट करणे २ (to dwell) (भाड्याने) राहणे
कुळवहिवाट अधिनियम
n. १ Law (a temporary occupation or holding of land by a tenant) कुळवहिवाट (स्त्री.) २ (in case of property other than lands) भाडेदारी (स्त्री.) ३ कुळवहिवाटीची मुदत (स्त्री.), भाडेदारीची मुदत (स्त्री.)
तात्पुरता अधिकर्ष
१ अस्थायी भाडेपट्टा २ अस्थायी पट्टा
तात्पुरती हमी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725