co-ordinate jurisdiction
समकक्ष अधिकारिता
समकक्ष अधिकारिता
v.t. स्वीकृत करून घेणे
1. सहकारी संस्था 2. सहकारी सोसायटी
सहकार चळवळ [Const. Art. 171 (5)]
adj. सहकारी, n. सहकारी संस्था
n. 1. सहवहिवाटदार (सा.) 2. सहभोगवटादार (सा.)
खात्रीकारक पुरावा
n. दोषसिद्धि (स्त्री.) २. धारणा (स्त्री.), दृढविश्वास (पु.) v.t. दोष सिद्ध होणे
adj. दोष सिद्ध झालेला, दोषी
v.t. दोष ठरवणे n. (person proved guilty of an offence) दोषी (सा.), दोष सिद्ध झालेला (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725