Honour

१ प्रतिष्ठा राखणे २ मानदेणे, सन्मान करणे ३ गौरव करणे ४ (as cheques, etc.) स्वीकारणे n. १ प्रतिष्ठा (स्त्री.), आदर (पु.) २ मान (पु.) ३ गौरव (पु.) ४ मानचिन्ह ( नु.), सन्मानचिन्ह ( नु.)