Head

१ मस्तक (न.), डोके (न.) २ (of department) अध्यक्ष (सा.), प्रमुख (सा.) ३ (of account)शीर्ष (न.) ४ usu. in pl.(- of a coin)चित (स्त्री.) ५ टोक (न.) ६ डोई (स्त्री.) (as in :per head दर डोई) adj. प्रमुख