Handle

१ हाताळणे २ (to trade or deal in) व्यवहार करणे ३ वागवणे (as in :to handle a person roughly एखाद्या व्यक्‍तीला वाईट रीतीने वागवणे) n. १ (a part by which a thing is held) मूठ (स्त्री.), दांडा (पु.), (कप वगैरेचा) कान (पु.) २ (the fact that may be taken adv.antage of) साधन (न.)