Hail
१ हाक (स्त्री.) २ वंदन (न.) ३ गारा (स्त्री.अ.व.) ४ Fig.वर्षाव (पु.), v.t.& i. १ हाक मारणे २ वंदन करणे ३ (to greet) स्वागत करणे ४ मूळचा-----चा असणे (as, in :to hail from.....district मूळचा.....जिल्ह्याचा असणे) ५ गारा पडणे ६ Fig. वर्षाव करणे, वर्षाव होणे