Clear
१ मोकळा करणे २ रिकामा करणे ३ स्वच्छ करणे, साफ करणे ४ स्पष्ट करणे ५ निर्दोष ठरवणे ६ (to remove)दूर करणे ७ (as, debts, accounts, etcचुकता करणे ८ (as, a cheque, etc.) वटवणे, adj.१ स्वच्छ, साफ २ (free from clouds) निरभ्र ३ (evident, apparent) स्पष्ट cf. Apparent ४ ( free from charges or deduction ) निमुक्त, राहित ५ ( unobstructed, free of ) निर्बाध, खुला ६ ( in case of days ) पूर्ण ( as in : four clear days notice चार पूर्ण दिवसांची नोटिस) ७ ( net ) निव्वळ