Cast

१ फेकणे २ टाकणे ३ (नाटकातील)पात्र म्हणून योजणे ४ मुशीत ओतणे, n. १ ओतणी (स्त्री.) २ Geol.ओत (न.) ३ (of an earthworm)(किड्याची)शीट (स्त्री.) ४ (नाटकातील)पात्रयोजना (स्त्री.) ५ घाट (पु.), डौल (पु.)