abstract

n. संक्षेप (पु.), गोषवारा (पु.), सार (न.) adj. 1. (not concrete) अमूर्त 2. संक्षिप्त v. t. संक्षिप्त करणे, गोषवारा काढणे, सार काढणे

abuse

n. 1. दुरुपयोग (पु.), गैरवापर (पु.) 2. अनिष्ट प्रथा (स्त्री), अनिष्ट आचरण (न.) 3. बलात्कार (पु.), अत्याचार (पु.) 4. शिवीगाळ (स्त्री.)