abate

v. t. & i. 1. घट करणे, घट पावणे 2. अवसान पावणे, अवसान होणे. 3. उपशम करणे, उपशम होणे. 4. (to put an end to) समाप्त होणे

abatement

n. घट (स्त्री.) 2. अवसान (न.), (as in: abatement of suit दावा अवसान पावणे) (C.P.C. Order XXII Rule t) 3. उपशमन (न.), उपशम (पु.) 4. कपात (स्त्री), सुट (स्त्री) 5. समाप्ति (स्त्री.)