Sensory
१ सवंदी, संवेदनात्मक २ ज्ञानेंद्रियांचा (as in : sensory training ज्ञानेंद्रियांचे शिक्षण)
१ सवंदी, संवेदनात्मक २ ज्ञानेंद्रियांचा (as in : sensory training ज्ञानेंद्रियांचे शिक्षण)
१ मस्तिष्क (न.), संवेदना स्थान (न.) २ Biol.ज्ञानतंतु व्यूह (पु.)
सूक्ष्मभेदग्राहिता (स्त्री.), शीघ्रग्राहिता (स्त्री.)
संवेदनशीलता (स्त्री.), हळवेपणा (पु.)
१ संवेदनाक्षम, हळवा २ सूक्ष्मभेदग्राही, शीघ्रग्राही
समंजसपणाने
१ (perceptible by sense) संवेद्य, इंद्रियगम्य २ संवेदनाक्षम ३ (judicious)समजूतदार, शहाणपणाचा, सयिक्तिक
१ संवेदनाशीलता (स्त्री.) २ समजूतदारपणा (पु.)
सभागॄहाचा कल (पु.)
संवेदना (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725